Surprise Me!

WhatsApp New Privacy Policy \'या\' तारखेपर्यंत स्वीकारावी लागणार; App मध्ये दिसणार पॉलिसीबद्दल अधिक माहिती

2021-02-20 1 Dailymotion

What\'sApp आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी 15 मे ला लॉन्च करणार आहे. तोपर्यंत ही पॉलिसी समजून घेण्यास युजर्सकडे पुष्कळ कालावधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जाणून घेऊयात WhatsApp काय स्पष्टीकरण दिले आहे.1

Buy Now on CodeCanyon